आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:‘तुरुंगात मसाज करणारा अत्याचारातील आराेपी’

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिहार तुरुंगात शिक्षा भाेगणारे आम आदमी पार्टीचे दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांना मालिश करणारी व्यक्ती अत्याचार प्रकरणातील आराेपी आहे. तुरुंगातील मसाजचा व्हिडिआे जाहीर झाल्यानंतर भाजपने आप व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली हाेती. त्यानंतर केजरीवाल म्हणाले, जैन यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांना फिजियाेथेरपी दिली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...