आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mata Vaishno Devi Bhawan Fire Accident Update | Rescue Operation Is Underway At Mata Vaishno Devi Bhawan

वैष्णव देवी मंदिरात आग:मंदिराच्या गुफेतून 100 मीटरच्या अंतरावर कालिका भवनाजवळ लागली आग, दूरपर्यंत दिसले आगीचे लोळ

जम्मू13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.

वैष्णव देवी मंदिरात मंगळवारी भीषण आग लागली. या आगीचे लोळ आणि धुर दूर-दूरपर्यंत दिसला. रिपोर्ट्सनुसार, आग मंदिराच्या गुफेतून 100 मीटरच्या अंतरावर कालिका भवनाजवळ काउंटर नंबर दोनवर लागली आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. फायर विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...