आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसुख मांडविया यांची माहिती:शाळा साेडणे घटल्यामुळे एमबीबीएस जागा वाढल्या

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी संसदेबाहेर सांगितले की, २०१४ नंतर मुलींच्या शाळा सोडण्याच्य प्रमाणात घट झाली आहे. पीजी जागा जवळपास दुप्पट झाल्या आहेत. मांडविया म्हणाले, मोदी सरकार हा प्रयत्न करत आहे की, देशात डॉक्टरांची गरज पूर्ण व्हावी आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या मुलांना विदेशात जाण्याची गरज भासू नये.

बातम्या आणखी आहेत...