आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:चारधाम यात्रेत वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य

डेहराडून |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड सरकारने २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेदरम्यान कोविड-१९ चे दिशानिर्देशांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री धनसिंग रावत म्हणाले, केंद्राकडून निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची राज्यातही अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी बाहेरील राज्यातून येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागेल.