आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली प्रदूषणावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस:युजर्स म्हणाले - येथे योगापेक्षा स्मोकिंग करणे चांगले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील प्रदुषणाची समस्या दिवसागणीक बिकट होत आहे. येथील नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. आज इयत्ता 5 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सरकारी व खासगी कंपन्यांतील 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश देण्यात आले. आता या प्रकरणी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस आला आहे. हे मीम्स पाहून काहीवेळासाठीच का होईना लोक ह्या पोस्ट पाहून स्वतःचे मनोरंजन करून घेत आहेत. एक युजर म्हणाला - दिल्लीक स्मोक करणे योगा करण्याहून चांगले आहे. तुम्हीही या मजेदार मीम्सचा आस्वाद घ्या.....

बातम्या आणखी आहेत...