आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरMiG-21 पुन्हा कोसळले:अमेरिकेने 1964 मध्ये तंत्रज्ञानासाठी जे विमान चोरले, ते आता कसे बनले 'मृत्यूचा सापळा'

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मिग विमान कोसळल्याचे फोटो.  - Divya Marathi
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मिग विमान कोसळल्याचे फोटो. 

एक असे विमान जे 7 दशकांपूर्वी आवाजापेक्षा वेगाने उडणारे विमान ठरले. एक विमान ज्याचे तंत्रज्ञान चोरी करण्यासाठी एक सुंदर इस्रायली एजंट मोहिमेवर होती. 1971 आणि 1999 च्या युद्धात भारताला विजय मिळवून देणारे विमान.

पण याच विमानाने गेल्या पाच दशकात भारतात 400 अपघातांमध्ये 200 पायलट मारले आहेत. ताजी घटना राजस्थानमधील हनुमानगडमधील आहे. सोमवारी सकाळी बहलोल नगर भागातील एका घरावर मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले. येथे राहणाऱ्या 3 महिलांचा त्यात मृत्यू झाला. तर वैमानिक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुम्हाला मिग-21 च्या सुरुवातीपासून आतापर्यंतची संपूर्ण कहाणी सांगणार आहोत. हीच कहाणी या आधी जुलै 2022 मध्ये दिव्य मराठीच्या अ‍ॅपवर प्रकाशित झाली होती.

ग्राफिक्सः हर्षराज साहनी