आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुधियाना जिल्हा न्यायालय स्फोट प्रकरण:अतिरेकी हरप्रीतला एनआयएने विमानतळावर केली अटक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील लुधियाना न्यायालय स्फाेट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने या प्रकरणातील वाँटेड अतिरेकी हरप्रीतसिंग ऊर्फ हॅपी मलेशियाला आयजीआय विमानतळावर अटक केली. हॅपी मलेशियावर एनआयएने १० लाख रु.चे बक्षीस जाहीर केले होते. हॅपी मलेशिया भारतात ड्रग्ज, खंडणी आणि अवैध शस्त्रांची तस्करी संबंधित विविध गुन्ह्यांत हवा हाेता. पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालयात २३ डिसें. २०२१ रोजी स्फोट झाला होता. त्यात १ ठार तर ६ जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...