आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड:गुगल ट्रेडमार्कचा चुकीचा वापर; 10 लाखांचा दंड

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली उच्च न्यायालयाने कन्सल्टन्सी फर्म गुगल एंटरप्रायजेस प्रा.लि. आणि तिच्याशी संबंधित संस्थांना गुगलच्या ट्रेडमार्कचा दुरुपयोग करण्यात दोषी ठरवले आहे. या प्रकरणात कोर्टाने टेक दिग्गज गुगल एलएलसीच्या बाजूने निकाल दिला आणि कन्सल्टन्सी फर्मला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. प्रतिवादींनी योग्य प्राधिकरणाशिवाय गुगल चिन्हाचा वापर केला आणि फसवणूक व चलाखीत सहभागी असल्याचे कोर्टाला आढळले.