आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या भोंग्यावर पहिली कारवाई:मनसेच्या 4 मे च्या अल्टिमेटम, पोलिसांची पहिली कारवाई; मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांना अटक

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत सर्वप्रथम त्यांनी भोंगे लावले होते. भानुशाली हे चांदिवली मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंनी सांगिल्या प्रमाणे त्यांनी सर्व प्रथम भोंग्यांवर हनुमान चालिसा लावली होती. पोलिसांनी कारवाई दरम्यान त्यांच्याकडील काही भोंगे घेतले ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी मनसे सैनिकांना ताब्यात घेण्याची सुरूवात केली आहे. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत...

बातम्या आणखी आहेत...