आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू:मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी मोबाइलवर बंदी

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाइल फोनवर बंदी घातली आहे. मंदिरांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्याचबरोबर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिरांच्या बाहेर लॉकर्सची व्यवस्था असावी. आदेशाचे पालन करण्यासाठी मंदिरांत सुरक्षा रक्षक तैनात केले जावेत. मंदिरात फोनमुळे मन एकाग्र होत नाही. महिलांचे बळजबरीने फोटो काढले जातात, अशी याचिका एका व्यक्तीने दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...