आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाषण:युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींचे पुतीनशी संभाषण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी फोनवर द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. मोदी यांनी युक्रेनसोबत युद्धात पुन्हा एकदा रशियाशी चर्चा आणि कुटनीतीचे शस्त्र वापरण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, चर्चेतून मार्ग निघेल. मोदींनी जी-२० च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील प्राधान्यक्रम त्यांना सांगितला. ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि सुरक्षेच्या मुद्दयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...