आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi's Interaction With Students; Don't Impose Your Half Dreams On Children: PM Modi |marathi News

परीक्षेवर संवाद:मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; आपली अर्धवट स्वप्ने मुलांवर लादू नका : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी “परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुलांना दडपण न घेण्याचा सल्ला दिला.पंतप्रधानांनी आई-वडील आणि शिक्षकांना सांगितले की, आपली अर्धवट स्वप्ने आणि आकांक्षा मुलांवर लादू नका. त्यांना भविष्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या. तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित परीक्षा पे चर्चाच्या ५ व्या भागात मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी पद्धतीने वापर केला पाहिजे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण नव्हे, तर मन भरकटणे ही समस्या आहे. ऑनलाइन शिक्षणाचे ज्ञान ऑफलाइन लागू करावे.

बातम्या आणखी आहेत...