आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Moon Sighting In Lucknow, The First Fast To Be Observed Tomorrow, Latest News And Update

रमजानचा चंद्र दिसला:लखनऊसह देशाच्या विविध भागांत चंद्रदर्शन, उद्या ठेवला जाणार पहिला रोजा, पवित्र रमजान महिन्याला सुरूवात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या अनेक भागांत शनिवारी रात्री चंद्रदर्शन झाले. दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी तथा लखनऊ इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी यासंबंधीची घोषणा करुन रविवारी रमजानचा पहिला उपवास अर्थात रोजा ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

रमजानची सुरुवात चंद्रदर्शनाने होते. या महिन्यात उपवास ठेवणे इस्लामच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लिम बांधव या काळात महिनाभर रोजा पाळतात.

बातम्या आणखी आहेत...