आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 40 Killed । Lightning In Uttar Pradesh । 20 In Rajasthan । 11 In Madhya Pradesh; News And Live Updates

तीन राज्यांत विजेचे तांडव:उत्तर प्रदेशात 37, राजस्थानमध्ये 20 तर मध्य प्रदेशात 11 लोकांचा वीज कोसळून मृत्यू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानमध्ये वॉच टॉवर वीज पडून 11 लोकांचा मृत्यू

देशात रविवारी विज कोसळून यामध्ये 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 लोक जळून खाक झाले आहे विशेष म्हणजे देशातील तीन राज्यांत विजेचा कहर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात वीज पडून 37 लोकांचा मृत्यू झाला असून यातील 22 लोक जळून खाक झाले आहे.

राजस्थानमध्ये 20 लोकांचा मृत्यू झाला तर 35 लोक जळाले. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात 11 लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 13 लोक जळून खाक झाले आहे. गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

राजस्थानमध्ये वॉच टॉवर वीज पडून 11 लोकांचा मृत्यू
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये वीज पडून एकाचवेळी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जयपूरमधील आमेर महलाच्या वॉच टॉवरवर घडली आहे. तर राज्यात हा आकडा 20 वर गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...