आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than Half Of The Vaccines In 5 States Are In Private Hospitals, With Delhi Having The Highest 68%.

नवी दिल्ली:5 राज्यांत निम्म्यापेक्षा जास्त लसी खासगी रुग्णालयांत, दिल्लीत सर्वाधिक 68%

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ७३.९० लाख कोरोना डोस खासगी रुग्णालयांत देण्यात आले आहेत. ते आजवरच्या एकूण डोसचे २८.७७% आहेत. खासगीत लस घेणाऱ्यांची सर्वाधिक ६७.९०% सरासरी दिल्लीत आहे. हिमाचल, प. बंगाल, बिहार आदी राज्यांत खासगी रुग्णालयांत देशाच्या सरासरीपेक्षा कमी डोस दिले आहेत. यूपीत खासगी रुग्णालयांत लस घेणाऱ्यांची सरासरी गुजरातपेक्षा दुप्पट आहे. बिहारमध्ये ती यूपीपेक्षा चारपट कमी आहे. खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत लस टोचली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...