आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Photos | 10 Photos Of PM Narendra Modi From Kedarnath Adi Shankara Visit

10 फोटोंमध्ये पाहा मोदींचा केदारनाथ दौरा:पीएम मोदींनी गर्भगृहात जाऊन केली मंदिराची परिक्रमा, आदि शंकराचार्य गुरुंच्या प्रतिमेसमोर केली ध्यान साधना

केदारनाथ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्यासोबत जम्मू काश्मीरात दिवाळी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केदारनाथ येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी गर्भगृहात जवळपास 15 मिनिटांपर्यंत पूजा केली. तसेच मंदिराची परिक्रमा देखील केली. यानंतर आदि गुरू शंकराचार्य यांच्या नुकत्याच झालेल्या समाधी स्थळावर शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. पीएम मोदींचा केदारनाथ दौरा पाहा 10 फोटोंमध्ये...

बातम्या आणखी आहेत...