आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय नौदल २०० हून अधिक स्वदेशी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची खरेदी करणार आहे. त्याची किंमत सुमारे २०,५०० कोटी आहे. भारत-रशियाची संयुक्त कंपनी ब्राह्मोस एअरोस्पेसने अलीकडेच स्वदेश तंत्रज्ञानासोबत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.