आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माआेवादी संघटनेत भरती:नक्षल संघटना मुलींची भरती करतेय : एनआयए

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मूलतत्त्ववाद आणि प्रतिबंधित सीपीआय(माआेवादी) संघटनेत तरुणींच्या भरती प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) पाच जणांविरुद्ध आराेपपत्र दाखल केले आहे. एनआयएने जारी केलेल्या निवेदनानुसार, आंध्र प्रदेशाातील विजयवाडाच्या एनआयए विशेष न्यायालयात साेमवारी आराेपपत्र दाखल करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीस विशाखापट्टणम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर एनआयने तो नव्याने नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...