आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर:निवडणुकीत एनसी, पीडीपीस धक्का; अपक्षांना आघाडी

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा आणि बांदीपोरच्या दोन जिल्हा विकास परिषदांमध्ये नव्याने झालेल्या मतदानांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले. निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांनी बांदीपोराचा मजबूत बालेकिल्ल गमावला आहे. दुसरीकडे, उत्तर काश्मीरमध्ये वेगाने पुढे येणारा पीपल्स काॅन्फरन्स दोन्ही जागांवर हरला आहे. २०२० मध्ये पहिल्यांदा डीडीसीची निवडणूक झाली होती. दोन्ही जागा पाकव्याप्त काश्मीरच्या उमेदवारांमुळे निवडणूक रद्द केली होती. ५ डिसेंबरला नव्याने निवडणूक झाली.बांदीपोरच्या हार्जी जागेवर अपक्ष नजा बेगम जिंकल्या.

बातम्या आणखी आहेत...