आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार-शहा भेट:​​​​​​​राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट; देशातील साखर उद्योगाच्या परिस्थितीवर केली चर्चा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवारांनी ट्विट करत दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान, शरद पवारांनी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, बैठकीमध्ये देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी ट्विटरव्दारे सांगितले आहे.

शरद पवारांनी जरी या भेटीमागील कारण सांगितले असतील तरी यामागे राजकीय तर्क विर्तक सुरु आहे. यावेळी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

पवारांनी ट्विट करत दिली माहिती

बातम्या आणखी आहेत...