आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गार परिषद खटला:आनंद तेलतुंबडेंविरोधात एनआयए सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एल्गार परिषद खटल्यात आनंद तेलतुंबडे (७३) यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनआयएच्या याचिकेवर शुक्रवार, २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तेलतुंबडे यांच्या जामीनावर स्थगिती केवळ एका आठवड्याची असल्याने एनआयएच्या याचिकेवर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.त्यानंतर सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी घेण्यास होकार दर्शवला. गेल्या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना जामीन दिला होता.

बातम्या आणखी आहेत...