आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirmal Charpota Is Teaching 30 Children By Crossing A 200 Meter Wide River Every Day

शिक्षकच संरक्षक कवच:30 मुलांना रोज 200 मीटर रुंद नदी पार करून शिकवत आहेत निर्मल चरपोटा

अशोक जोशी, बांसवाडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र राजस्थानच्या बांसवाडापासून १० किमीवरील लांबावडला गावाचे आहे. तेथे शाळा २०० मीटर रुंद नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर आहे. ही नदी वर्षभर वाहते. त्यामुळे कुटुंबीय मुलांना शिकण्यासाठी पाठवत नाहीत. पण तेथील शिक्षक निर्मल चरपोटा हे रोज सकाळी ७ वाजता ३० मुलांना त्यांच्या घरून घेऊन जातात आणि वर्गात शिकवल्यानंतर पुन्हा घरी सोडतात. त्यांच्या या जिद्दीला ग्रामस्थही सलाम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...