आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirmala Sitharaman | Finance Minister Budget 2023 Speech Analysis | Middle Class Income Tax

अर्थमंत्र्यांच्या भाषणात 61 वेळा इंडिया व नेशन:गरीब दोनदा अन् टॅक्स 59 वेळा म्हणाल्या; रुग्णालय व अल्पसंख्याक शब्दाचाही पडला विसर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी 38 पानांचे आपले भाषण 1 तास 27 मिनिटांत वाचले. त्यांच्या भाषणात इंडिया, नेशन व नॅशनचा उल्लेख 85 वेळा करण्यात आला. त्यांनी गरीब व मध्यम वर्गाचा उल्लेख दोनवेळा केला. एससी-एसटी 7 वेळा, ओबीसीचा उल्लेख 3 वेळा झाला. पण अल्पसंख्यक शब्दाचा शब्दाचा त्यांनी उल्लेखही केला नाही. खालील स्लाइडमध्ये पाहा कोणत्या चर्चित शब्दांचा कितीवेळा वापर झाला...

अर्थसंकल्प 2023-24च्या महत्त्वाच्या घोषणा व तज्ज्ञांचे विश्लेषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

1. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांना दिलासा दिला. पण हा दिलासा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नवी कर प्रणाली निवड करणाऱ्यांना मिळेल. जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्या करदात्यांना पूर्वीसारखाच कर द्यावा लागेल. टॅक्सपेअर बजेट सांगत आहेत स्वाती कुमारी...

2. आगामी काळात मोबाईल फोन खरेदी करणे स्वस्त होऊ शकते. पण सोने-चांदी खरेदी महाग होऊ शकते. कारण, सरकारने मोबाईल फोनच्या काही सुट्या भागांवरील आयात शुल्क कमी केले असून, सोन्या-चांदीवरील शुल्कात वाढ केली आहे. काय स्वस्त आणि काय महाग हे सांगत आहेत विवेक बिंद्रा...

3. निर्मला सीतारामन यांचा हा 5वा व मोदी सरकारचा 10वा अर्थसंकल्प आहे. 1 तास 27 मिनिटांचे भाषण. तुम्हाला एवढा वेळ काढणे कठीण आहे. त्यामुळे 2023 चा अर्थसंकल्प अवघ्या 23 मुद्द्यांमध्ये वाचा...

बातम्या आणखी आहेत...