आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतभेदाचा इन्कार:मला राजकीयदृष्ट्या कुणी संपवू शकत नाही: येदियुरप्पा

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपमध्ये बाजूला केले जात असल्याच्या चर्चांमध्ये कर्नाटकचे भाजपचे मातब्बर नेते बी.एस. येदियुरप्पा यांनी आपल्याला राजकीयदृष्ट्या कुणीही संपवू शकत नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडेच येदियुरप्पा आणि त्यंाच्यात मतभेद असल्याचा इन्कार केला होता. कोप्पलमध्ये आयोजित बैठकीला जाण्याआधी येदियुरप्पांनी वरील भूमिका मांडली.

बातम्या आणखी आहेत...