आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांत बदल:आता नाेकरदारही करू शकतील पार्टटाइम पीएचडी

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युजीसीने पीएचडी करण्याच्या नियमांत बदल केला आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता अटी व मूल्यांकनाबाबत बुधवारी नवी अधिसूचना जारी करण्यात आली. पीएचडीसाठी पार्टटाइम ही नवी श्रेणी जोडली आहे. याअंतर्गत वर्किंग प्रोफेशनल पार्टटाइम पीएचडी करू शकतील. यासाठी फुलटाइम पीएचडीच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. एखाद्या रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करणे व परिषदेत सादरीकरण करण्याची अट रद्द केली आहे. चार वर्षांच्या पदवी किंवा सेमिस्टरमध्ये कमीत कमी ७५ टक्के गुण असणे व एक वर्षाचा पदव्युत्तर कोर्स करणेही आवश्यक असेल.

बातम्या आणखी आहेत...