आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रॉबेरी:आता राजस्थानातही सिमला मिरची, स्ट्रॉबेरीचे उत्पादन

भिलवाडा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या भिलवाडातील वाळवंटात सिमला मिरची व स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. संगम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ अॅग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी सुमारे ८० बिघा शेती करत आहेत. यात सिमला मिरचीचे हेक्टरी १३.८२ टन आणि स्ट्रॉबेरीचे हेक्टरी २३.८६ टन उत्पादन घेतले जात आहे. छाया : सुखदेव गाडरी

बातम्या आणखी आहेत...