आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आता बोगद्यासाठी मिळणार अभियंत्यांना प्रशिक्षण

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात वाहतूक व्यवस्थेत वाढ करण्यासाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो ट्रेनसह सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी बोगदे उभारले जात आहेत. परिवहन मंत्रालय जानेवारीत एनएचआय, एनएचआयडीसीएल व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी तसेच अभियंता यांची बोगद्याच्या प्रकल्पासाठी नियुक्ती केली जाते. त्यांना दक्ष करण्यासाठी अनिवार्य प्रशिक्षणासाठी अशा २५ तांत्रिक अधिकाऱ्यांचे गोव्यात पाच दिवसीय प्रशिक्षण होईल.

बातम्या आणखी आहेत...