आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउन उठवण्याची तयारी:अनलॉकसाठी तयार ओडिशा...चिल्का सरोवरात क्रूझ सुरू करण्याची योजना

चिल्का सरोवर (सातपाडा)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबरपासून जूनपर्यंत पाणी खारे असते. पावसात पाणी गोडे होते. येथे डॉल्फिन वास्तव्यास आहेत.

छायाचित्र जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑक्स-बो लेक चिल्का सराेवराचे आहे. आेडिशा सरकार राज्यांतील ५ ठिकाणांवर क्रूझ सेवा सुरू करण्याची योजना तयार करत आहे. त्यापैकी चिल्काही आहे. राज्य १ जुलैपासून अनलॉक होऊ शकते. त्यामुळे पर्यटनाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. १० जुलैपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत जलमार्गाद्वारे सातपाडाहून कृष्णा प्रसादच्या चार फेऱ्या होत्या. बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे २० टक्के लोकच त्याचा वापर करतात.

बातम्या आणखी आहेत...