आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:ममतांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी; काँग्रेस नेत्याला अटक

कोलकाता16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात अवमानकारक टिप्पणी केल्यावरून काँग्रेसचे नेते काैस्तव बागची यांना अटक केली आहे. बागची यांनी टिव्हीवरील टॉक शोमध्ये ही टिप्पणी केली होती. यानंतर त्यांच्याविरुद्ध कोलकात्याच्या बर्टाेला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिस मध्यरात्री बागची यांच्या घरी पोहोचले. अनेक तासांच्या चौकशीनंतर बागची यांना शनिवारी सकाळी साडेसात वाजता अटक केली.

बातम्या आणखी आहेत...