आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:नवे सांगत जुन्या माॅडेलची वाहन विक्री फसवणूक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याचदा ग्राहकांना नवे मॉडेल सांगत वाहनाचे जुने मॉडेल दिले जाते. ग्राहक वाहन नोंदणी करताे तेव्हा त्याला याची माहिती कळते. अशा प्रकरणांत राष्ट्रीय ग्राहक आयोगाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. आयोगाने महिंद्रा कंपनीला ग्राहकाला जुन्या मॉडेलचे वाहन देण्याच्या घटनेस ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन ठरवले आहे. आयोगाने राज्य ग्राहक आयोगाचा निकाल कायम ठेवत आंध्रातील आदिलाबाद स्थित मेसर्स ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि.ला आदेश दिला की, त्यांनी ग्राहकाला मॉडेलच्या वाहन किमतीतील फरक १.८८ लाख रु. ९% व्याजासह परत करावेत व २५ हजार रु.दंडही द्यावा.