आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On The Instructions Of The Finance Minister, Telangana Surrounded The Center On The Pretext Of Cylinders | Marathi News

मोदींचा फोटो लावण्याची सूचना:अर्थमंत्र्यांच्या सूचनेवरून तेलंगणाने सिलिंडरच्या बहाण्याने केंद्राला घेरले

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांनी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करणारा व्हिडिआे शेअर केला. त्यांनी सिलेंडच्या महागड्या किंमतीच्या विरोधात पंतप्रधान मोदींचे एक पोस्टर तयार केले. ते सिलिंडरवर चिटकवून त्यांनी सीतारमण यांना प्रश्न केला- राज्यात मोदींचे छायाचित्र लागावे अशीच तुमची इच्छा होती. बघा, हे आम्ही केले आहे. वास्तविक हा वाद सीतारमण तेलंगणा दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यातील रेशन दुकानात मोदींचा फोटो लावण्याची सूचना केली होती.

बातम्या आणखी आहेत...