आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नेपाळ निवडणुकीत एकाचा झाला मृत्यू, 60 % मतदान

काठमांडू11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळमध्ये रविवारी संसद तसेच सात प्रांतीय विधानसभांसाठी मतदान पार पडले. यादरम्यान सुमारे ६० टक्के मतदान झाले. किरकोळ हिंसाचार व धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू झाला. गृहसचिव बिनोद प्रकाश सिंह म्हणाले, एकूण १.७९ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. २२ हजार मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू होते. यंदा त्रिशंकूची स्थिती असेल, असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...