आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील बलियापूर गटातील प्रधानखंता गणात छाताकुल्ही हे २५० उंबऱ्यांचे गाव. शेती आणि पशुपालन हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय. विकासाची एखादी शासकीय योजना अभावानेच गावात पोहोचली. सरकारी नोकर गावाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. याच गावातील चार तरुणांनी १६ वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिले होते... ‘शिकून सवरून सरकारी नोकरी करायची.’ हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इंद्रजित महतो, राजू महतो, कमल महतो आणि अमलेश महतो यांनी पुढाकार घेतला. चौघे सोबत असायचे, सोबतच अभ्यास करायचे. यादरम्यान त्यांना जगदीश गावातील अर्धवेळ शिक्षक शंकर चंद्र महतो यांचे सहकार्य लाभले. बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन अर्धवेळ शिक्षक बनलेले शंकरही यांचीही इच्छा होती की सर्वांनी शिकावे आणि प्रगती करावी. शंकर यांचे सहकार्य मिळाल्यानंतर चारही युवकांनी स्वयंअभ्यास सुरू केला. दिवस-रात्र अभ्यास करू लागले, स्वत: प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा द्यायचे आणि मूल्यांकनही स्वत:च करायचे. कष्टाचे फळ मिळाले आणि एक एक करून चौघांना सरकारी नोकरी मिळाली. नोकरी लागल्यानंतर इतरांनाही शिकवून त्यांची प्रगती करण्याचा एक मार्ग त्यांना सापडला. त्यांच्या स्वयंअभ्यास वर्गात २००६ पासून गावातील अन्य विद्यार्थीही दाखल झाले. इतरांनाही नोकऱ्या मिळायला लागल्या.
झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील बलियापूर गटातील प्रधानखंता गणात छाताकुल्ही हे २५० उंबऱ्यांचे गाव. शेती आणि पशुपालन हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय. विकासाची एखादी शासकीय योजना अभावानेच गावात पोहोचली. सरकारी नोकर गावाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. याच गावातील चार तरुणांनी १६ वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिले होते... ‘शिकून सवरून सरकारी नोकरी करायची.’ हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इंद्रजित महतो, राजू महतो, कमल महतो आणि अमलेश महतो यांनी पुढाकार घेतला. चौघे सोबत असायचे, सोबतच अभ्यास करायचे. यादरम्यान त्यांना जगदीश गावातील अर्धवेळ शिक्षक शंकर चंद्र महतो यांचे सहकार्य लाभले. बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन अर्धवेळ शिक्षक बनलेले शंकरही यांचीही इच्छा होती की सर्वांनी शिकावे आणि प्रगती करावी. शंकर यांचे सहकार्य मिळाल्यानंतर चारही युवकांनी स्वयंअभ्यास सुरू केला. दिवस-रात्र अभ्यास करू लागले, स्वत: प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा द्यायचे आणि मूल्यांकनही स्वत:च करायचे. कष्टाचे फळ मिळाले आणि एक एक करून चौघांना सरकारी नोकरी मिळाली. नोकरी लागल्यानंतर इतरांनाही शिकवून त्यांची प्रगती करण्याचा एक मार्ग त्यांना सापडला. त्यांच्या स्वयंअभ्यास वर्गात २००६ पासून गावातील अन्य विद्यार्थीही दाखल झाले. इतरांनाही नोकऱ्या मिळायला लागल्या. एक वेळ अशी आली की, गावातील ३० तरुणांना एकाच वेळी रेल्वेत विविध पदांवर नोकरी मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय आहे. शाळांसाठी नवी एसओपी (सुनिश्चित कार्यपद्धती) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल.’ विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत प्रश्न आहेत. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल व त्यांनी सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले..
कोरोनामुळे शाळा सुमारे दोन वर्ष बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता काही दिवस राहिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य कोरोना कृतिदल यांच्याशी शिक्षण विभाग सल्लामसलत करणार आहे. त्यानंतर खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील, असे गायकवाड म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.