आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Only The Priest Will Open The Closet; Seva Puja, Prasad, Aarti Routine Will Continue In The Temple, But There Is No Entry To Others

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारधाम यात्रा:कपाट उघडण्यास फक्त पुजारी, पुरोहित जाणार; मंदिरातील सेवा पूजा, प्रसाद, आरतीचा नित्यक्रम सुरूच राहणार, मात्र दर्शन नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • केदारनाथचे पट २९ एप्रिलला, २६ ला गंगोत्री तर बद्रीनाथचे पट ३० एप्रिल रोजी उघडणार

अनिरुद्ध शर्मा

उत्तराखंडमधील बद्रीनाथसह चारधामचे कपाट उघडण्यासाटी यंदा फक्त मुख्य पुजारी आणि बारा पुरोहितच जाऊ शकतील. अक्षय्य तृतीयेला (२६ एप्रिल) यमुनोत्री आणि गंगोत्री, २९ एप्रिलला केदारनाथ आणि ३० एप्रिलला बद्रीनाथचे कपाट उघडतील. अखंड ज्योतीच्या दर्शनपासूनही यंदा भाविक वंचित राहतील. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी आशीष चौहान यांच्या मते, परंपरा पाळण्यासाठी केंद्राकडून परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षी ३० लाख भाविकांनी चारधाम यात्रा केली होती. 

बातम्या आणखी आहेत...