आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20:तयारीबाबत विराेधकांचे मत घेणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. यामध्ये भारताच्या आयोजनात होणारी जी-२० शिखर परिषदेसाठी सल्ले मागणे, धोरणावर चर्चा करणे आणि अंतिम रूप देण्यासाठी चर्चा केली जाईल. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून जवळपास ४० पक्षांचे अध्यक्ष या बैठकीसाठी निमंत्रित आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीत पीएम मोदी उपस्थित असतील. विदेशमंत्री एस.जयशंकरही सहभागी होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...