आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Orange Wave In Kashmir; This Year Will Yield A Record 20 Tons, 5 Tons More Than Last Year!

मागणी:काश्मिरात केशरी लाट; या वर्षी विक्रमी 20 टन उत्पन्न होणार, मागील वर्षीपेक्षा 5 टन अधिक!

श्रीनगर / हारुण रशीदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरच्या केशरांच्या मळ्यांतून विक्रमी उत्पन्न झाले आहे. या वेळी २० टन अधिक उत्पन्न झाले आहे. मागील वर्षी १५ टन उत्पन्न झाले होते. काश्मीर केसर ट्रेडिंग सेंटरने मोगरा केशराचा किमान दर २.५ लाख रु. प्रतिकिलो आणि लच्छा केशराची किंमत २ लाख रु. प्रति किलो ठरवली आहे.

असा होणार फायदा भारतात दरवर्षी सुमारे ३० टन केशराची मागणी आहे. बंपर उत्पादनामुळे केशर आयातीवर आम्हाला जास्त विदेशी मुद्रा खर्च कराव्या लागणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...