आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचा गुन्हा:भाजप नेते शाहनवाज हुसेन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसेन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती आशा मेनन यांनी एफआयआर न नोंदवल्याबद्दल दिल्ली पोलिसांना फटकारले आहे. तसेच तीन महिन्यांत चौकशी करून ट्रायल कोर्टात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. हायकाेर्टाच्या आदेशाला शाहनवाज यांनी सुप्रीम काेर्टात आव्हान दिले आहे. मात्र, काेर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...