आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Our Ministry Of Defense Provides The Highest Number Of Jobs In The World At 29 Lakhs, Followed By The US

दिव्‍य मराठी इन्फोग्राफिक:जगभरात सर्वाधिक 29 लाख रोजगार देते आमचे सरंक्षण मंत्रालय, मग अमेरिका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संरक्षण मंत्रालय जगातील सर्वाधिक रोजगार पुरवते. यात सक्रिय, राखीव जवान आणि तिन्ही सेवांमधील नागरिकांसह २९.२ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देते. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते २९.१ लाख लोकांचा उदरनिर्वाह चालवते. स्टॅटिस्टा या संशोधन संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांत अमेरिका तिसरी रोजगार देणारा देश किती नोकऱ्या सं. मंत्रालय भारत २९.२ लाख सं. मंत्रालय अमेरिका २९.१ लाख पीएलए चीन २५.५ लाख वाॅलमार्ट अमेरिका २३ लाख अॅमेझॉन अमेरिका १६.१ लाख सीएनपीसी चीन १४.५ लाख एनएचएस ब्रिटन १३.८ लाख फॉक्सकॉन तैपेई १२.९ लाख भारतीय रेल्वे भारत १२.५ लाखांहून अधिक

जगातील ५ देशांचे ६२% संरक्षण अर्थसंकल्प गेल्या वर्षी जगातील सर्व देशांचे एकूण संरक्षण बजेट १७३ लाख कोटी रुपये होते. यामध्ये ६२% संरक्षण बजेट एकट्या पाच देशांनी खर्च केले. यात अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशियाचा समावेश आहे.

{एकट्या अमेरिकेने ६६ लाख कोटी रुपये खर्च केले. {चीनने २४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. कोणत्याही सैन्यात एक चतुर्थांश महिला नाहीत

जगभरातील सैन्यात महिलांचा सहभाग अत्यंत कमी आहे. २७ देशांनीच त्यांच्याशी निगडित संख्येचा खुलासा केला आहे.

महिलांचा सहभाग तुर्की ०.३% भारत 0.७% पोलंड ७% यूके ११% जर्मनी १२% फ्रान्स १६% अमेरिका १७% हंगेरी २०%

स्रोत: वर्ल्ड बँक रिपोर्ट २०२२, स्टेटिस्टा, सिपरीचा अहवाल

बातम्या आणखी आहेत...