आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Youth Rescued At Attari Border, The Young Man Had Crossed The Border Into India By Mistake

पाकिस्तानी तरुणाची अटारी सीमेवर सुटका:तरुण चुकून सीमा ओलांडून भारतात आला होता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने गुरुवारी अटारी-वाघा सीमेवर एका पाकिस्तानी नागरिकास परत पाठवले. तरुण चुकून सीमा ओलांडून भारतात आला होता. सुरक्षा दलांनी पंजाब स्थित ठाणे रामदासनजीक पाकिस्तान लगतच्या सीमेवर त्याला पकडले होते. यानंतर त्याला तुरुंगात ठेवण्यात आले. दुसरीकडे, पाकिस्तानने आपल्या प्रयत्नामुळेच ही सुटका झाल्याचा आव आणत आहे. भारताने जानेवारीत १७ पाक नागरिकांची सुटका केली होती.