आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पापलप्रीतची आसामच्या दिब्रुगड तुरुंगात रवानगी

अमृतसर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा जवळचा साथीदार पापलप्रीतसिंग याची मंगळवारी पंजाब पोलिसांनी आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी केली. अमृतपालचा गुरू मानल्या जाणाऱ्या पापप्रीतसिंगला पोलिसांनी सोमवारी अमृतसर जिल्ह्यात अटक केली. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.पापलप्रीतवर आणखी सहा गुन्हे दाखल केले अाहेत.