आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाम माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे साेमवारी आयाेजित दहावीची परीक्षा रविवारी रात्री रद्द झाली आहे. परीक्षा सकाळी ९ च्या सुमारास सुरू हाेणार हाेती. परंतु त्याआधी विज्ञान विषयाचा पेपर साेशल मीडियावर लीक झाला. आसामचे शिक्षणमंत्री म्हणाले, लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.