आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन:ख्रिसमसआधी संसद स्थगित होण्याची शक्यता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला संपण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावर सहमत असल्याचे दिसून येते. हे अधिवेशन २९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार होते. संसदेचे कामकाज मुदतीपूर्वी स्थगित झाल्यास अलीकडच्या काळात ही आठवी वेळ असेल ज्यात अधिवेशन मुदतीआधी समाप्त झाले. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यानुसार, हे अधिवेशन सरासरी ५ दिवसआधी स्थगित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...