आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या काळातील संसद अधिवेशनाचे फोटो:खासदारांनी प्रथमच मोबाईल अ‍ॅपद्वारे लावली हजेरी, सभागृहात खाली बसूनच प्रश्नोत्तरे केली; सामाजिक अंतर ठेवून चर्चा करताना दिसले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी मेनका गांधींसह इतर खासदारांनी 'अटेंडन्स रजिस्टर'प' च्या माध्यमातून लोकसभेत हजेरी लावली. - Divya Marathi
सोमवारी मेनका गांधींसह इतर खासदारांनी 'अटेंडन्स रजिस्टर'प' च्या माध्यमातून लोकसभेत हजेरी लावली.

कोरोनाच्या सावटात संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. यावेळी संसदेत अशी बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा पाहायला मिळाल्या. यावेळी खासदारांनी मोबाइल अॅपद्वारे हजेरी लावली. खासदार सामाजिक अंतर ठेवून संसदेच्या आवारात बोलताना दिसले. यावेळी लोकसभेच्या सदस्यांना खाली बसून आपला मुद्दा मांडण्यास सांगितले, असे पहिल्यांदाच घडले. संसदेतील असेच काही फोटो पाहा...

लोकसभेच्या कामकाजावेळी खासदार मास्क घातलेले दिसले. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हातमोजे देखील घातले होते.
लोकसभेच्या कामकाजावेळी खासदार मास्क घातलेले दिसले. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हातमोजे देखील घातले होते.
हा फोटो काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचा आहे. त्यांनी त्यांनी सभागृहात प्रश्नोत्तरी तास न ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला.
हा फोटो काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचा आहे. त्यांनी त्यांनी सभागृहात प्रश्नोत्तरी तास न ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला.
हा फोटो भाजप खासदार रवी किशन यांचा आहे. सभागृहात सर्व खासदारांसमोर प्लास्टिक शील्ड बसविण्यात आली आहे. त्यांना खाली बसूनच बोलण्यास सांगितले आहे.
हा फोटो भाजप खासदार रवी किशन यांचा आहे. सभागृहात सर्व खासदारांसमोर प्लास्टिक शील्ड बसविण्यात आली आहे. त्यांना खाली बसूनच बोलण्यास सांगितले आहे.
संसदेच्या कर्मचाऱ्यांनी फेस शील्ड घातले होते.
संसदेच्या कर्मचाऱ्यांनी फेस शील्ड घातले होते.
हा फोटो केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि गिरीराज सिंह यांचा आहे. दोघांनी अंतर ठेवून करून चर्चा केली.
हा फोटो केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि गिरीराज सिंह यांचा आहे. दोघांनी अंतर ठेवून करून चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेआठ वाजता संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी मास्क घातला होता.ते माध्यमांशीही बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेआठ वाजता संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी मास्क घातला होता.ते माध्यमांशीही बोलले.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser