आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेंधळ:एआयच्या लंडनला जाणाऱ्या विमानात प्रवाशाचा गाेंधळ; अर्ध्यातून माघारी परतले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने गोंधळ घातला. यामुळे उड्डाणाच्या ३ तासांनंतर विमान दिल्लीला माघारी आणावे लागले. गोंधळ घालणारा प्रवासी जसकीरतसिंगला(२५) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूत्रांनुसार, सकाळी ६.२५ वाजता उड्डाण झाल्यानंतर जसकीरतने मारहाण सुरू केली. क्रूच्या दोन सदस्यांनाही मारहाण केली. यात दोघांना दुखापत झाली. यानंतर वैमानिकांनी विमान माघारी घेतले.