आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्याच्या गणवेशाचे नवीन डिजिटल पॅटर्न:लष्कराच्या नव्या गणवेशाचे पेटंट, आयपीआर प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्कराने डिजिटल पॅटर्नच्या नव्या कॉम्बॅट गणवेशाच्या डिझाइनचे पेटंट केले आहे. आता या गणवेशाची मालकी पूर्णपणे लष्कराकडे असेल. सैन्याच्या गणवेशाचे नवीन डिजिल पॅटर्नच्या कापडाची आता खुल्या बाजारात विक्री करता येणार नाही. सैनिक आतापर्यंत कापड बाजारात खरेदी करून स्वत:च गणवेशाची शिलाई करून घेऊ शकत होते. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले, की लष्करासाठी नवीन कॅमोफ्लेज पॅटर्न आणि कॉम्बॅट यूनिफॉर्मच्या (गणवेश) डिझाईनच्या बाैद्धिक संपदा अधिकाराची (आयपीआर) प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...