आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:निवृत्ती वेतनधारक बुधवारपासून पेन्शनसाठी 200 शहरांत आजपासून निदर्शने करणार

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचारी निवृत्तिवेतन योजना १९९५ (ईपीएस-९५) अंतर्गत निवृत्ती वेतनधारक बुधवारपासून दिल्लीसह देशातील २०० शहरांत निदर्शने करतील. मासिक निवृत्तिवेतन वाढवून ७५०० रुपये करणे आणि महागाई भत्ता तसेच निवृत्त दांपत्याला वैद्यकीय सुविधांचीही मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...