आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिबंधित संघटना पीएफआयकडून लोकांना फूस लावत दहतवादाच्या मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांना अतिरेकी प्रशिक्षण देणाऱ्या एका मार्शल आर्ट तज्ज्ञास एनआयएने अटक केली. एनआयएचने मार्शल ऑर्ट ट्रेनरच्या घरी छापा टाकला आणि त्याच्या घरातून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि मार्शल आर्टमध्ये वापरली जाणारे शस्त्रही जप्त केले. एनआयए पीएफआयशी संबंधित अन्य संशयितांच्या संदर्भात आरोपीची चौकशी करत आहे. पीएफआयच्या दहशतवादी मॉडेलची चौकशी केल्यानंतर उमर शरीफची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आणखी काहींना अटक झालेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.