आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात भलेही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, पण यूरोप आणि अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यूरोपच्या अनेक देशांमध्ये परत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यादरम्यान, फायजर (Pfizer) आणि त्यांची पार्टनर जर्मन कंपनी बायोएनटेक (BioNTech) ने सांगितले की, आहे की, त्यांनी बनवलेल्या व्हॅक्सीनचे फेज-3 ह्यूमन ट्रायल्स यशस्वी होताना दिसत आहेत. या व्हॅक्सीनचा परिणाम 90% पेक्षा जास्त आहे.
ही एक महत्वाची बातमी आहे, कारण सध्या जगभरात 11 व्हॅक्सीन फेज-3 म्हणजेच, लार्ज-स्केल ट्रायल्समधून जात आहेत. फायजर फेज-3 चे सुरुवातीचे परिणाम घोषित करणारी पहिली मोठी कंपनी आहे. हे परिणाम सुरुवातीचे आहेत. आताही या व्हॅक्सीनची 100% सेफ आणि इफेक्टिव असण्याची गॅरंटी मिळाली नाही.
शास्त्रज्ञांनी आतापर्यंत काय जाणून घेतले ?
फायजर आणि बायोएनटेकने आपल्या कोव्हिड-19 व्हॅक्सीनसाठी जुलैमध्ये लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायल्स सुरु केले होते. यात 44 हजार लोकांना सामील केले होते. यातील अर्ध्या रुग्णांना व्हॅक्सीन लावली आणि अर्ध्या रुग्णांना खाऱ्या पाण्याचा प्लेसेबो. यानंतर कंपनीने पाहिले की, ही व्हॅक्सीन कोरोनापासून बचाव करण्यास सक्षम आहे का. आतापर्यंत 44 हजारांपैकी 94 जण पॉझिटिव्ह राहिले आहेत.
शुरुआती आंकलन बताता है कि वैक्सीन 90% तक इफेक्टिव रही। क्लिनिकल ट्रायल्स के स्टैंडर्ड के मुताबिक डेटा 'ब्लाइंड' रहा। इसका मतलब यह है कि इंडिपेंडेंट बोर्ड को छोड़कर किसी को नहीं पता कि जो लोग कोरोना के शिकार हुए, उन्हें प्लेसेबो दिया था या वैक्सीन। अब तक के डेटा को देखते हुए कहा जा सकता है कि वैक्सीन 90% इफेक्टिव है। इसके बाद भी हम यह मान सकते हैं कि जिन लोगों को वैक्सीन लगाई थी, उनमें बहुत कम लोग कोविड-19 पॉजिटिव हैं।
या परिणामांना यशस्वी म्हणता येईल ?
हो. अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने म्हटले आहे की, इमरजेंसी अप्रूवल पाहिजे असल्यास व्हॅक्सीन बनवणाऱ्यांना व्हॅक्सीनची 50% इफेक्टिवनेस दाखवावी लागेल. जर, फायजर आणि बायोएनटेकचे सुरुवातीचे परिणामच चांगले ठरले, तर हे FDA कडून सेड केलेल्या मिनिमम लिमीटपेक्षा चांगले असेल.
हे परिणाम किती चांगले आहेत, हे जाणून घेण्यासाठी इतर व्हॅक्सीनची इफेक्टिवनेस पाहावी लागेल. आम इनफ्लूएंजा व्हॅक्सीनची इफेक्टिवनेस 40% ते 60% असते. याचे कारण म्हणजे, दरवर्षी इनफ्लूएंजा व्हायरस नवीन रुपात समोर येतो. तर, मीजल्सच्या दोन व्हॅक्सीन 97% पर्यंतच इफेक्टिव आहेत.
फायजरचे व्हॅक्सीन सेफ आहे का ?
फायजर आणि बायोएनटेकने आतापर्यंत आपल्या व्हॅक्सीनबाबत कोणतीच चिंता व्यक्त केली नाही. लार्ज-स्केल स्टडीपूर्वी कंपन्यांनी म महिन्यात लहान प्रमाणात क्लिनिकल ट्रायल केले होते. यात त्यांनी व्हॅक्सीनचे चार व्हर्जन पाहिले आणि त्यातील कमी साइड इफेक्ट असलेल्या व्हॅक्सीनची निवड करण्यात आली. जर या व्हॅक्सीनला FDA कडून इमरजेंसी अप्रूवल मिळाले, तर लाखो लोकांना याचा फायदा होईल. पुढील पाहणी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) आणि FDA सोबत मिळून करतील. ट्रायलमध्ये सामील लोकांवर दोन वर्षे परिक्षण होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.