आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या सजली राम नामात:शरयू घाटापासून हनुमानगडी आणि कार्यशाळेपासून जन्मभूमीपर्यंत; 20 फोटोंमध्ये पाहा रामललाची अयोध्या

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अयोध्येत भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली आहे. 5 ऑगस्टला भूमिपूजनचा कार्यक्रम आहे. - Divya Marathi
अयोध्येत भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली आहे. 5 ऑगस्टला भूमिपूजनचा कार्यक्रम आहे.
  • 500 क्विंटल फुलांनी सजली अयोध्या नगरी, घरा-घरांवर लागले भगवे ध्वज आणि ठिक-ठिकाणी भिंतींवर रामायणातील चित्रे

'अयोध्या जी...' हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे. जेव्हा अयोध्येतील लोक रामललाच्या या नगरीचे नाव घेतात, तेव्हा नावापुढे 'जी' लावतात. जन्मभूमीच्या उत्सवासाठी अयोध्या सजली आहे. घरो-घरी लाडू वाटले जात आहेत. मंदिरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त रौनक दिसत आहे. त्या सर्व क्षणांना फोटोंमध्ये कैद करुन, आमच्यासोबत या अयोध्येच्या व्हर्चुअल टूरवर.

ज्या मार्गावरुन पंतप्रधानांना राम जन्मभूमी परिसर आणि हनुमानगडीला जायचे आहे, त्या ठिकाणी भितींवर रामायणातील पात्रांची चित्रे काढण्यात आली आहेत.

हा फोटो शरयू घाटावरील आहे. मंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात होत असल्यामुळे साधु-संतांमध्ये उत्साह वाढला आहे.

भूमिपूजनानिमित्त मंगळवारी आणि बुधवारी संस्थेकडून 2100 दिव्यांची महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देशातील सर्व परंपरेच्या संत आणि इतर लोकांसह 175 जणांना सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.

प्रसिद्ध हनुमान गडी मंदिराला सजवले जात आहे. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर इथे विशेष पुजा केली जात आहे.

सुरक्षेखातर सोमवारी अयोध्येला सील करण्यात आले. पंतप्रधान 5 ऑगस्टला हनुमान गडीचे दर्शन करुन 12 वाजता जन्मभूमीला जातील.

भूमिपूजनामुळे अयोध्या नगरीला सजवले जात आहे. भिंतींवर सुंदर चित्रे काढली जात आहेत.

भूमिपूजनाच्या दिवशी अयोध्येमधील प्रत्येक घरात चार लाडूंचे पॅकेट पाठवले जाईल.

भूमिपूजनासाठी साडेतीन लाख लाडूंचे पॅकेट तयार करण्यात आले आहेत.

भूमिपूजनाच्या तयारींना अंतिम स्वरुप देताना कलाकार.

बुधवारी 12:30 वाजता भूमिपूजन सुरू होईल.

5 ऑगस्टच्या कार्यक्रमाबाबत राम भक्तांमध्ये जबरदस्त उत्साह आहे.

भूमिपूजनासाठी अयोध्या नगरीला आर्टिफिशिअल लाइट्सने सजवले आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाचे यजमान वीएचपी प्रमुख राहिलेले अशोक सिंघल यांचे पुत्र सलिल असतील.

भूमिपूजनाबाबत मोठी तयारी केली जात आहे.

अयोध्येत अनेक मंदिरांना सोमवारपासून सजवण्यात आले आहे.

अयोध्येतील साधु संत सोहळ्याबाबत उत्साहीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...