आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण जयंती:पीएम माेदी आज करणार वाघांची संख्या जाहीर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी रविवारी प्राेजेक्ट टायगरच्या सुवर्ण जयंतीनिमित्त वाघांच्या संख्येची ताजी आकडेवारी जाहीर करतील. इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सचा (आयबीसीए) शुभारंभ त्यांच्या हस्ते हाेणार आहे. आयबीसीए मांजर कुलातील जगातील सात प्रमुख प्राण्यांत वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, अमेरिकन वाघ, चित्ता इत्यादींच्या सुरक्षा व संरक्षणावर लक्ष केंद्रित करेल.